बिचुकलेंचा जामिन फेटाळला! | Abhijeet Bichukle's BAIL REJECTED! | Exclusive | Bigg Boss Marathi 2
2019-07-04 2 Dailymotion
बिग बॉस मराठी २ मध्ये अभिजित बिचुकले हे एक स्पर्धक होते, मात्र त्यांना काही केस संदर्भात अटक करण्यात आली होती. मात्र कोर्टाने त्यांचा जामिन फेटाळला आहे. आणि आता ते हायकोर्टात धाव घेतील. तिथे आता काय निकाल लागेल.